Wednesday, 28 May 2014

Vidarbha farmer’s suicide issue is now part of Delhi University foundation courses

Vidarbha farmer’s suicide issue is now part of Delhi University foundation courses

Nagpur -28th May 2014

Vidarbha farmers suicide  and agrarian crisis will appear as part of a text book for academic purposes for its foundation course, ‘Geographic and Socio-Economic Diversity’ (English & Hindi) of  The University of Delhi is implementing the Four Year Undergraduate Programme from July 2013, in which 11 compulsory Foundation Courses will be taught at all colleges of the University as per letter received from  Delhi university authorities to Vidarbha Janandolan Samiti(VJAS)   farmer’s advocacy group documenting farmers suicides since 2004 ,here is letter received from   the university of Delhi  and
I QUOTE

University of Delhi

Foundation Courses

Subject: Seeking permission to reprint Essential Reading material


Dear Mr. Kishore Tiwari,

The University of Delhi is implementing the Four Year Undergraduate Programme from July 2013, in which 11 compulsory Foundation Courses will be taught at all colleges of the University.

The ‘Essential Reading’ for each such course has been carefully selected amounting to about 150 pages. Each course, aiming to enhance student learning, will use the Essential Reading as a platform for projects and presentations.

The University of Delhi seeks permission from the publisher/copyright holder of the following item:

Farmers Suicides in Vidarbha (map)


to publish it as part of a text book for academic purposes for its foundation course, ‘Geographic and Socio-Economic Diversity’ (English & Hindi). I write to you to seek your permission at the soonest so that we can have the book published in time for the new academic session in July 2014.

Due acknowledgement will be given to the publisher/copyright holder.

The text book commissioned by the University of Delhi and undertaken by a duly appointed editorial board will be published for sale at a low cost, affordable by students.

I look forward to hearing from you soon and hope you will kindly grant us the permission to use the text mentioned above.

You are requested to send all communication regarding copyright permission to Prof. Vijay Kumar Kaul at kaulvijay@yahoo.com and his contact number is +91-9810715407, with a copy to the undersigned.


Yours sincerely,


Dy. Dean (Academics)

University of Delhi- 011-27667041
UNQUOTE


West Vidarbha is cotton growing region on Maharashtra where farmers are committing suicide due to prevailing distress and despair due to mounting debt, crop failure and poor market price to raw cotton ,UPA Govt. released special PM relief package in 2006 and mega debt waiver in year 2008 but it failed address the core issue of crisis and farm suicide are till continued .more and more research and documentation are being done but Govt. is not keen to give  healing  relief to 3 million cotton farming community of west vidrabha, now farmers are very happy to see new NDA Govt, and expecting ‘era of despair and distress’ will end and they will be having good  days ahead, Kishore Tiwari of VJAS informed in press release.   

Monday, 26 May 2014

गडकरी ,मुंडे व जावडेकर यांच्या मंत्रिमंडळाचा समावेशाने विदर्भाचे शेतकरी आनंदी: मात्र हंसराज अहीर यांचा समावेश न झाल्याचे निराशा

गडकरी ,मुंडे व जावडेकर यांच्या मंत्रिमंडळाचा समावेशाने विदर्भाचे शेतकरी आनंदी: मात्र हंसराज अहीर यांचा समावेश न  झाल्याचे निराशा 
यवतमाळ-२६मे २०१४
भारताच्या भाजप प्रणीत  'मोदी सरकारमध्ये ' विदर्भाचे राज्याचे भावी मुख्यमंत्री नितीन गडकरी, येणाऱ्या   महाराष्ट्राच्या युती सरकारचे  भावी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे   व सामान्य कार्यकर्त्याचे  प्रतिनिधी  प्रकाश जावडेकर मंत्री म्हणून समावेश  झाल्याने  विदर्भाचे  शेतकरी आनंदी झाले असून आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास , विदर्भातील शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे , मात्र ऐन शेवट्च्या समयी  चंद्रपूर खासदार हंसराज अहीर यांचा समावेश न झाल्यामुळे आमची निराशा झाली मात्र पुढच्या  विस्तारात त्यांना निश्चित  मंत्री  करण्यात असा आशावाद  आम्ही  ठेवत आहोत कारण त्यांना यवतमाळच्या केळापूर व वणी मतदार संघातील जनतेनी अभूतपूर्व पाठींबा दिला आहे व त्याचा आदर मोदी करतील असा विश्वास जनतेला आहे . 
नितीन गडकरी व   गोपीनाथ मुंडे हे शेतकरी असून यांना कोरडवाहू विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न  माहित असून  प्रकाश जावडेकर हे  जमिनीचे  अभ्यासु  नेते आहेत व  विदर्भात   शेतकर्यांनी कर्ज व नापिकीमुळे  आत्महत्या केल्याचा प्रश्न माहीत आहे व त्यांना  आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन आज पर्यंत झालेले नाही' संपूर्ण कर्ज माफी ,जमिनीचा अधिकार , परिवाराला मासीक आर्थिक मदत, अंत्योदय अन्न सुरक्षा, मोफत शिक्षण या मागण्यावर अनेक समित्यांनी अहवाल शिफारशी करूनही आज पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत  हे सुधा माहीत आहे  व ते  आमचे अश्रू पुसतील असा विश्वास , किशोर तिवारी यांनी दिली  आहे .
 संपुआ सरकारच्या महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांनी  नाकारण्याचे कारण  महाराष्ट्रचे  पांढरे  सोने असलेले कापूस हे नगदी पिक व  सोयाबीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्याचे झाले आहे व  यामुळे विदर्भ  हा  'शेतकरी आत्महत्यांचे माहेरघर '  म्हणून जगात समोर आले आहे कारण मागील दहा वर्षात विदर्भात सुमारे १० हजारावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून कापसाला लागणारा खर्च व मिळणारा हमीभाव व त्यामुळे मिळणारा बाजारभाव मधील मोठी तफावतच नैरायाचे प्रमुख कारण असून नरेंद्र मोदी यांनी वारंवार कृषी मूल्य आयोगाचे सनदी अधिकारी वातानुकुल कार्यालयात बसून हमीभाव तयार करतात व शेतकर्यांना बाजाराला लुटण्यासाठी मोकळे सोडतात यासाठी येणारे सरकार कृषी मूल्य आयोगाने पिकांचे हमीभाव निश्चित करताना पिकाला येणारा खर्च, खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा विचार करून  याखेरीज शेतक ऱ्याला शेतीची कामे आणि पीक गोळा करण्यासाठी लागणारी मजुरी, कर्जाचे व्याज याचाही विचार करून यावर ५०% टक्के नफा जोडून या आधारावर पिकांचे हमीभाव निश्चित केले जातील अशी ठोस  घोषणा केली आहे तसेच महायुतीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे चांगले दिवस येणार आहेत या नव्या आशेवर शेतकरी मोदी सरकारची वाट पहात आहेत मात्र नरेंद्र मोदी यांचे संपुआ सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसु नये अशी विनंती नरेंद्र मोदींना विदर्भातील शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे .
संपूर्ण विदर्भातील शेतकर्‍यांचे नकदी पीक कापूस व सोयाबीन याचा हमीभाव सरकारने कापसाला ६ हजार ५00 रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ५ हजार रुपये द्यावा, पुरग्रस्त व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना कोणतीही अट न लावता सरसकट मदत द्यावी, पीककर्ज प्रलंबित सर्व शेतकर्‍यांचे जुने कर्ज माफ करुन नव्याने 
पीककर्ज द्यावे, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ अंत्योदय योजना अन्नसुरक्षा कायद्याखाली लागू कराव 
विदर्भातील उपासमारीला तोंड देत असलेल्या १0 हजारावर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍ांच्या कुटुंबाला मदत
 द्यावी, संपूर्ण उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण सुविधा तर कुटुंबासाठी आरोग्य सुविधा देण्यात याव्या या
 मागण्या  नरेंद्र मोदी सरकारला आम्ही करीत आहोत ,किशोर तिवारी यांनी सांगीतले
संपूर्ण विदर्भात ३0 लाख शेतकरी अतवृष्टी अभुतपूर्व गारपीटीमुळे नापिकीला तोंड देत आहे. परंतु सरकारने 
घोषित मदत फक्त २0 हजार शेतकर्‍यांना दिली आहे. शेतकर्‍यांना नवीन पीककर्जासाठी बँकाची दारे बंद 
झाली आहे. दुष्काळ पडला असतानाही सहकारी बँका पैसा नाही म्हणून तर सरकारी बँका आदेश नाही म्हणून नवीन पीककर्ज देण्यास नकार देत आहे यावर येणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे  सरकारने तोडगा काढवा  यासाठी नव्याने दबाव टाकणे सरू करण्यात येत आहे , किशोर तिवारी यांनी सांगीतले

Friday, 23 May 2014

केजरीवाल यांच्या गडकरी विरोधामागे कारस्थान - आपच्या पोरकट तमाशाने विदर्भाच्या लाखो जनतेच्या उपमान

केजरीवाल यांच्या गडकरी विरोधामागे कारस्थान - आपच्या पोरकट तमाशाने विदर्भाच्या लाखो  जनतेच्या  उपमान    
नागपूर -२४ मे २०१४
आपचे नेते अरविंद केजरीवाल हे मागील दोन वर्षापासून  नितीन गडकरी यांचेवर सतत बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप  करीत आहेत आता तांत्रीक कारण समोर करून  भारताचे नवे सरकार येत असताना तिहार जेलात जाण्याचा तमाशा हा  एका सुनियोजीत कटाचा भाग असून ज्या विघ्नसंतोषी मंडळी समोर  येउन मुकाबला करण्याची कुवत नाही त्यांनी केजरीवालाच्या खाद्यावर  बंदूक देऊन  हे कटकारस्थान करीत असून यामागे भारताचे सत्ता केंद्र नागपूर असू नये  हाच  हेतू  आहे असा गंभीर आरोप विदर्भाचे चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे .
 दिल्ली येथे  सध्या समाज  शुद्धीकरणाचे  प्रयोगामागे जी विकृत मनोवृत्ती व  विघ्नसंतोषी मंडळीचा घाणेरडा उद्धेश आपण दोन वर्षापूर्वीच  जगासमोर आणला होता तो आता स्पष्ट होत आहे  कारण अरविंद केजरीवाल यांनी  दोन वर्षापूर्वी पोलखोल धंदा सुरु केला होतो व सनसनाटी आरोपामुळे त्यांना फुकट प्रसिद्धीही मिळत होती.  नितीन गडकरीवर  भ्रष्टाचाराचे आरोप  घोषणा केल्यानंतर  केजरीवाल यांनी  आमच्याशी सतत संपर्क साधला व माहिती साठी आग्रह धरला होता त्यावेळी मी त्यांच्या नागपूरच्या प्रमुखांना संपर्क केला व गडकरी मागील दहा वर्षापासून सत्तेवर नाहीत व युती काळात त्यांना अन्ना हजारे यांनीच चांगल्या कामाची पावती देली होती अशा वेळी  पुरावा नसलेल्या माहितीवर  पोलखोल कार्यक्रम करू नये असा सल्ला दिला होता मात्र  त्यावेळी  नागपूरच्या आप  प्रमुखांनी नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय  अध्यक्ष  होण्यापासून   रोखण्यासाठी हा  प्रकार असल्याचे त्यांनी मला सांगीतले या नंतरही   अरविंद केजरीवाल यांना बिनबुडाचे मोघम आरोप करू नये असा सल्ला आपण दीला होता तो  त्यांनी मानला नाही व आरोपपत्र  सादर केले यामुळे पडद्यामागील मंडळींची नितीन गडकरी  यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष  होण्यापासून रोखण्यात यश आले व अरविंद केजरीवाल यांचा आरोप  लावण्याच्या गोरखधंद्याला  गती  मिळाली मात्र यामुळे नव्या सरकारच्या निर्मातीमध्ये   विदर्भाच्या नेत्याचा  राष्ट्रीय  अध्यक्ष म्हणून  होऊ शकला नाही याला  आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना चालविणारी मंडळीच जबाबदार आहे आपण हे सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो कारण हा प्रकार मी जवळून पाहीला आहे ' असा  आरोप किशोर तिवारी यांनी  केला आहे. 
लोकसभा निवडणुकीमध्ये अंजली दमानिया नितीन गडकरी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी जबरदस्तीने उभे केले व फक्त नितीन गडकरी यांचेवर सतत बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप  करण्याचे आदेशच  दिले होते यामुळे  त्यांनी सुद्धा बिनबुडाच्या आरोपांचा सपाटा लावला होता मात्र मतदान कोणालाही करण्याचे आवाहनच केले होते यासर्व  कटामागे  नितन गडकरी यांनी लोकसभेत येण्यापासून रोखण्याच्या कुटील डाव होता मात्र नितीन गडकरी यांनी प्रचंड विजय मिळविला व हा कट हाणून पडला त्याच वेळी  अरविंद केजरीवाल यांना लोकांनी त्यांची जागा दाखवीली मात्र पडद्यामागून काड्या करणारी मंडळीने हार न मानता  नव्या भारत सरकारच्या रचनेत नितीन गडकरी कसे बाजूला सारले जातील याचे हालचाली सुरु झाल्या असून अरविंद केजरीवाल  यांची  सध्या सुरु असलेली नौटंकी   मागेही हीच मंडळी आहे कारण सरकार निर्मातीमध्ये  नागपूरची भूमिका नितीन गडकरीच्या  रूपाने  मागे राहावी हीच असून या संपूर्ण  प्रकारावर गंभीर चर्चा करावी ,अशी मागणी सुध्या किशोर तिवारी केली आहे . 
अरविंद केजरीवाल यांनी केलेले सर्व आरोप  निराधार आहेत त्यांना अब्रू-नुकसानीच्या खटल्यात जेलाची हवा खावी लागेल तोच प्रकार कपील सिब्बल प्रकरणात होणार आहे  . अरविंद केजरीवाल यांचा सुरु असलेला हा गोरघधंदा  आता सर्वाना किळसवाना वाटत आहे त्यावेळी  नितीन गडकरी यांना मतदान करणाऱ्या लोखो जनतेचा उपमान आहे कारण पुरावे असतीलतर कोर्टात सादर करून नितीन गडकरी यांना दोषी सिद्ध करावे नाहीतर विदर्भाच्या लोखो जनतेची माफी  मागावी अशी मागणी  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

  

Thursday, 22 May 2014

महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा- नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या शेतकरी विधवांचे साकडे


महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा- नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या शेतकरी विधवांचे साकडे 
विदर्भ -२३ मे २०१४
नरेंद्र मोदी यांचे रालोआ  सरकार विजयाचा  खरा आनंद   विदर्भातील १० हजारावर मागील २००४ पासून झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना झाला असून सतत उपेशा व उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकरी विधवांनी आम्हाला नरेंद्र मोदींकडून फार अपेशा आहेत व त्यांनी आमच्या पुनर्वसना करीता विषेय पकेजची घोषणा करावी अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या बेबीताई बैस यांनी केली आहे .  
"आम्ही नरेंद्र मोदी  सरकार विजयाने आनंदीत  त्यांनी आपला प्रचार सुरु करण्यापुर्वी यवतमाळ जिल्हातील दाभाडी  येथे चाय पे किसान चर्चा करून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेती संकटावर संपूर्ण सत्य जाणून घेतले त्यानंतर यावर तोडगा सरकार काढणार असे भरीव आश्वासन त्यांनी वारंवार दिले यामुळे आम्ही  त्यांच्या विजयाच्या आनंद साजरा करीत असून त्यांनी विदर्भाला भेट देवून महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे "अशी माहीती शेतकरी विधवा रेखा गुरनुले यांनी दिली . 
'मागील दशकात विदर्भात सरकारी आकडेवारी नुसार १०६८० शेतकर्यांनी कर्ज व नापिकीमुळे  आत्महत्या केल्या मात्र आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन आज पर्यंत झालेले नाही. आम्हाला संपूर्ण कर्ज माफी ,जमिनीचा अधिकार , परिवाराला मासीक आर्थिक मदत, अंत्योदय अन्न सुरक्षा, मोफत शिक्षण या मागण्यावर अनेक समित्यांनी अहवाल शिफारशी करूनही आज पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत ,गरिबांचे कैवारी नरेंद्र मोदी आमचे अश्रू पुसतील असा विश्वास ,शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी यावेळी प्रगट केला   
महाराष्ट्रचे कापूस    सोयाबीन उत्पादक शेतकरी नव्याने आशावादी झाले आहेत आता  मोदींनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया निवडणुकीच्या निकालानंतर विदर्भातील शेतकरी नेते  विदर्भ जनांदोलन 
समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली  आहे .
 संपुआ सरकारच्या महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांनी  नाकारण्याचे कारण  महाराष्ट्रचे  पांढरे  सोने असलेले कापूस हे नगदी पिक   सोयाबीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्याचे झाले आहे   यामुळे विदर्भ  हा 
 'शेतकरी आत्महत्यांचे माहेरघर '  म्हणून जगात समोर आले आहे कारण मागील दहा वर्षात विदर्भात सुमारे १० हजारावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून कापसाला लागणारा खर्च  मिळणारा हमीभाव  त्यामुळे मिळणारा बाजारभाव मधील मोठी तफावतच नैरायाचे प्रमुख कारण असून नरेंद्र मोदी यांनी वारंवार कृषी मूल्य आयोगाचे सनदी अधिकारी वातानुकुल कार्यालयात बसून हमीभाव तयार करतात  शेतकर्यांना बाजाराला लुटण्यासाठी मोकळे सोडतात यासाठी येणारे सरकार कृषी मूल्य आयोगाने पिकांचे हमीभाव निश्चित करताना पिकाला येणारा खर्चखतेबियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा विचार करून 
याखेरीज शेतक ऱ्याला शेतीची कामे आणि पीक गोळा करण्यासाठी लागणारी मजुरीकर्जाचे व्याज याचाही 
विचार करून यावर ५०टक्के नफा जोडून या आधारावर पिकांचे हमीभाव निश्चित केले जातील अशी ठोस 
घोषणा केली आहे तसेच महायुतीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे चांगले दिवस येणार आहेत या नव्या आशेवर शेतकरी मोदी सरकारची वाट पहात आहेत मात्र नरेंद्र मोदी यांचे संपुआ सरकारने
 शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसु नये अशी विनंती नरेंद्र मोदींना विदर्भातील शेतकरी नेते  विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे .
संपूर्ण विदर्भातील शेतकर्यांचे नकदी पीक कापूस  सोयाबीन याचा हमीभाव सरकारने कापसाला  हजार 00 रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला  हजार रुपये द्यावापुरग्रस्त  गारपीटग्रस्त शेतकर्यांना कोणतीही अट  लावता सरसकट मदत द्यावीपीककर्ज प्रलंबित सर्व शेतकर्यांचे जुने कर्ज माफ करुन नव्याने 
पीककर्ज द्यावेदुष्काळग्रस्त शेतकर्यांना तात्काळ अंत्योदय योजना अन्नसुरक्षा कायद्याखाली लागू कराव 
विदर्भातील उपासमारीला तोंड देत असलेल्या हजारावर आत्महत्याग्रस्त शेतकर्ांच्या कुटुंबाला मदत
 द्यावीसंपूर्ण उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण सुविधा तर कुटुंबासाठी आरोग्य सुविधा देण्यात याव्या या
 मागण्या  नरेंद्र मोदी सरकारला आम्ही करीत आहोत ,किशोर तिवारी यांनी सांगीतले
संपूर्ण विदर्भात लाख शेतकरी अतवृष्टी अभुतपूर्व गारपीटीमुळे नापिकीला तोंड देत आहेपरंतु सरकारने 
घोषित मदत फक्त हजार शेतकर्यांना दिली आहेशेतकर्यांना नवीन पीककर्जासाठी बँकाची दारे बंद 
झाली आहेदुष्काळ पडला असतानाही सहकारी बँका पैसा नाही म्हणून तर सरकारी बँका आदेश नाही म्हणून नवीन पीककर्ज देण्यास नकार देत आहे यावर येणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे संपुआ सरकारने तोडगा काढवा 
यासाठी नव्याने दबाव टाकणे सरू करण्यात येत आहे , किशोर तिवारी यांनी सांगीतले

Wednesday, 21 May 2014

Vidarbha Farmer’s son Krishanakumar Taori tops Forbes list Arab world CEO

Vidarbha  Farmer’s son  Krishanakumar Taori tops Forbes list Arab world CEO
Nagpur: 21 may 2014
Here in India vidarbha is toping list of cotton farmers suicide due to distress and despair  at same time one of son of cotton farmer Bardidas Taori  village Ghuikhed  Amaravati district in west vidarbha  Krishnakumar Taori Group MD Hasan Juma Backer Trading and contracting co  from oman has been honored as top CEO  in middle east countries  by Forbe .  
Krishnakumar Taori who did engineering graduation from Govt. engg. College Amaravti-1980 and M.Tech inPpublic Health Engg from VNIT Nagpur-1983  is the group managing director at Hasan Juma Backer Trading and Contracting LLC, one of the leading civil electro-mechanical construction and project management companies in Oman with an international presence.
Forbes for the first time acknowledging the tremendous efforts of Indian business leaders in shaping a vibrant business community in arab world forbes middle east has release a comprehensive ranking of leading Indians in the special Middle-East edition of Forbes magazine which was launched Shah Rukh Khan featuring him on the cover at an event in Dubai on May 13. The ceremony for top Indian leaders in the arab world was held at the Jumeirah Emirates  Towers
On the top 40 CEO from across the arab world list Krishnakumar Taori Group MD Hasan Juma Backer Trading and contracting co  from oman was promoted to the list no one from oman however was named to the arab worlds top Indian CFO’s
K.B. Taori has social presence in agrarian crisis hit west vidarbha  when moved by the plight of farm widows and their children in Vidarbha  started a computer training centre at village Ghuikhed from where he belongs. The distressed  poor students are being  taught free to fight the agrarian crisis.The centre, set up in memory of his mother Kamlabai Taori in which children of farmers studying in standards VIII to XII and farm widows would are being  given training, was inaugurated last year by member of Parliament from Akola Sanjay Dhotre at Ghuikhed, near yavatmal.  Krishnakumar Taori   si also  setting  up an ITI in the village so that youths could get training in various technical trades and promote establishment of small industrial units to earn livelihood.
Reacting to news of  being honored as top CEO  in middle east countries  by forbe ,   Krishnakumar  Taori said  he is working  UAE but he always think of rehabilitating  maximum number of suicide-hit farmers' families on long-term basis and hoped to increase it’s social presence to meet  the goal.

Sunday, 18 May 2014

आम आदमी पार्टीने 'जन आंदोलकांचा राष्ट्रीय संदर्भ' संपवीला -किशोर तिवारी

आम आदमी पार्टीने  'जन  आंदोलकांचा  राष्ट्रीय  संदर्भ'  संपवीला -किशोर तिवारी 
नागपूर  -१९ मे २०१४
आम आदमी पार्टीने  या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व ४२६ जागांवर  उमेदवार उभे केले व  जनतेला एक पर्याय दिला होता. धर्म ,जाती ,गुंड माफिया व  भ्रष्ट पोटभरू नेत्यांना  आम्हीच एकमेव पर्याय आहोत असा दावा केला होता मात्र भारताच्या १२५ कोटी जनतेला पर्याय थोतांड वाटला असून त्यांनी तो नाकारला आहे हे आता समोर आले आहे मात्र आम आदमी पार्टीची हा दारूण पराजय चिंतेची वा चिंतनाची बाब नसून  आम आदमी पार्टीच्या अपरिपक्व नेतृवाखाली ३०० च्या वर भारतमध्ये व जगात 'जन अन्दोलनचा ' प्रतीक असलेले  सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संघटनांचे नेते 'सत्ता राजकारण विरहीत समाज परिवर्तनाचा आपला मंत्र ' सोडून निवडणुकीमध्ये उडी घेतली होती व त्यांचा दयनीय पराभव मात्र फार चिंतेचा विषय आहे कारण  भारतामधील 'जन आंदोलनाचे ' अस्तीव व संदर्भ धोक्यात आले असून  व आता या जन आंदोलकांचा  अस्तीव व आवाज हा मुठभर पोटभरू बुद्धीजीवी प्राण्याचा 'लोकांची मान्यता नसलेला' कागदी वाघ  आहे हि धारणा निर्माण करणारा असून चुकीच्या अपरिपक्व अती हुशार ,चतुर , विचार -धोरण विहीन असंतोषाच्या  लाटेवर कोणतीही तयारी न करता ४२६ जागी निवडणूकीला समोर जाणाऱ्या मुठभर प्रसिद्धी वेड्यांच्या सोबत जाने चुकले हे सत्य आहे कारण  ३०० च्या वर भारतमध्ये व जगात 'जन अन्दोलनचा ' चहेरा असलेल्या या आपच्या सर्वच आंदोलकांचा वा  उमेदवारांच्या अनामती रकमा जप्त झाल्या असून २००च्या वर  मतदारसंघात  मतदारांनी नोटा वापर केला   मात्र यांना नाकारले आहे यावर खुली चर्चा होणे  हि काळाची गरज असून कारण आमच्या सारख्या अनुदान व पगारी कार्यकर्ते न लावता सामाजीक न्याय व आदीवासी -शेतकऱ्यांचा लढा लढणाऱ्या संघटनेवर सुद्धा प्रश्न विचारले जातील व या कोणतीही पूर्व तयारी न करता हवा-हव्यचे पोकळ राजकारण मानसीक त्रागातर देतच आहे मात्र यामुळे  अनॆक  चुकीच्या धोरणांना जनाधार आहे हा प्रचार करण्याचे कोलीतच विरोधकांना मिळाले आहे. 
महाराष्ट्राच्या आपच्या उमेदवारीचा हा आलेख (सोबत जोडला आहे) पाहीला  तर एक चटप साहेब जे आपचे नसून आयातीत उमेदवार होते  उरलेले सर्वांची अनामत रकम सरकार जमा झाली  आप पार्टीच्या स्टार प्रमुख नेते मयंक गांधी सारख्या  उमेदवारांचा खिमाच झाला मात्र आप नेत्याच्या मस्तीमुळे अनेक प्रमाणीक कार्यकत्यांना दयनीय पराभव सहन करावा लागला हे सत्य समोर आले आहे  यांनी अपक्ष म्हणून जास्त मते घेतली असती  बाब खरी असून मात्र त्यांनीसुद्धा  दिल्लीच्या  सोगांड्या नेत्याच्या टेली- वीसन (दृष्टी ) तमाशावर विश्वास ठेवला व  ते फसले हे आता सर्वच मान्य करीत आहेत 
महाराष्ट्रात फक्त शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार आमचे मित्र  श्री चटप साहेबांना  आपली अनामत वाचविता आली मात्र २००९ मध्ये सुध्यायांनी अपक्ष म्हणून जास्त मते घेतली  होती कारण 'कुणबी समाज ' व यावेळी माजी  खासदार नरेश पुगलीया यांचे बंड त्यामुळे  शेतकरी संघटनेच्या शरद जोशींच्या धोरणाचा स्वीकार करूनही आपला फायदा झाला नाही या उलट चटप यांना टोपी सोंग महाग पडले कारण त्यांना या 'दल बदलूचा ' ठपका लागला . 
१९७७ सारखी बदलाची लाट आहे त्यावर बसून सत्ता लोकांसाठी वापरू हा अंदाच जन आंदोलकांचा चुकला याला आपची विकृत तानाशाही मंडळी ,त्यांचा अहंकार ,अती विश्वास ,सारे चोर हा युक्तिवाद व राष्ट्रीय निवडणुकीसाठी लागणाऱ्या साम -दाम -दंड -भेद याचा चुकीचा वापर लोकांनी धुडकावून लावला व यांना घरी बसण्याचा जनादेश आला आता पराभवाचे थोतांड समर्थन करणे चुकीचे आहे  आता गरज आहे तर आत्म चिंतनाची मात्र  चुकांची कबुलीचा स्वभावच नाही याला कोण काय करणार …।  

       


Thursday, 15 May 2014

Vidarbha Farmers jubilant on NDA Victory

Vidarbha Farmers jubilant on NDA Victory    
Yavatmal-16th May 2014
Indian general elections -2014 results giving majority to BJP- NDA Govt. has been warmly welcomed by more than 5 million distressed dying farmers of Vidarbha region where farmers are committing suicides @ 8 hourly since 2004 due to debt and successive crop failure ,hoping that this change will reduce despair  ‘We are jubilant as  next prime minister   Narendra Modi’s  and his party in election manifesto and election speeches ‘Vidarbha Farmer suicide and Agrarian crisis in dry land  drought prone India’ was the main issue and Modi’s has promised to address core issue of cost , credit  and value addition to crop  will end farmer suicide era ending prevailing despair” , Kishor Tiwari of Vidarbha Janandolan samiti (VJAS) informed in press release today .
‘All eyes of debt-trapped cotton farmers are  towards the very big promise of making Indian Agriculture sector as profit making activity by giving at least  50% on investments by adopting minimum support price (MSP) formula recommended by national commission of farmers and promises of giving fresh crop loan to crisis ridden ,debt trapped distressed farmers , Tiwari added.
 ‘Narendra Modi’s agrarian agenda during election time should not be changed under MNCs and WTO-World Bank pressure   as BJP and  Modi himself is strong supporter open economy and promoter high tech tech. genetic research as any effort to give internal protect  to agriculture  ,will reintroduce the era of  direct subsidies to match free market , Tiwari asked.
‘we are happy  with poll result as  Narendra Modi  is getting bumper mandate to take fast decision as he himself  said farmers are suffering losses due to policies framed by 'babus' sitting inside AC offices and promised that after assuming power at the Centre he will revamp the mechanism of fixing Minimum Support Price (MSP) admitting that Farmers are not benefiting by the current policy, which is being decided by babus sitting inside air conditioned offices. When farmers go to market to sell their products, no government official is present there...Middlemen come there. This is what is prevalent now, he repeatedly promised to revamp the way Minimum Support Price is calculated. "BJP in its manifesto has stated that it has decided to take a historic decision. After forming BJP government in Delhi, we will fix the MSP and babus (bureaucrats) will not be allowed to do as they wish replacing  a definite process for calculating MSP by taking in to account expenditure incurred by the farmer on his land, expenditure of seeds, fertilizer ,pesticide, water, electricity , interest on loan etc-- will be added in MSP. A total will be reached and on that 50 per cent profit will be added, if this happen long pending demand of cotton farmers will be fulfilled but experience of cotton farmers last NDA Govt. too disappointing to remember which allowed free import of more than 20 million cotton bales and entry of MNCs in agriculture sector in the name technology hence Modi ‘s  task  seems to not only difficult as making sustainable agriculture needs introduction of heavy subsidies and market intervention to match MSP as per formula promised by him hence activist group are planning to tke up issues as and when   new Govt. take it office’  Tiwari added.

VJAS has been following Modi and NDA when most of opinion polls started giving clear edge to him & NDA  and are in close liaison with BJP partner ShivSena whose President Udhhao Thakarey  promised openly to fulfill all demands of dying  vidarbha cotton farmers  where as Modi has been briefed all issues before he take the power any betrayal from the promises will trigger fresh spiral of distressed farmers suicides  that will most unfortunate too, Tiwari added.